earnings at risk – you need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue.
जेव्हा तुम्ही adsense वर तुमच्या website आणि ब्लॉग ला लिंक करता आणि ज्या वेळेस ते approve होतं त्या वेळेस तुम्हाला खालील error येतो काही अश्या प्रकारे
earnings at risk – you need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue.
Adsense Error Found Earning At Risk |
तर आपण हा error आल्या नंतर काय करायचे ते बघणार आहे तर चला पाहूया कि हा error solve कसा करावा ते.
हा error सोडवण्यसाठी दोन पद्धती आहे तर आपण दोनी पाहूया तर पहिली पद्धत.
पद्धत १: -
- earnings at risk – you need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue. हा error दिसल्यानंतर त्याच्या पुढे Fix Now असेल त्या वर क्लिक करा.
earnings at risk – you need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue
२. Fix Now वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक file download करण्यासाठी सांगेल ती download वर क्लिक करून download करा.
३. download वर क्लिक केल्यानंतर एक file download होईल .
४.download झाल्यानंतर ती open करा.ती अश्याप्रकारे दिसेल त्यात तुम्हाला एक line चा एक कोड दिला असेल.Google Adsense Auto Ads | ads.txt file download process |
ads.txt file Code
५. तुम्हाला हा कोड copy करायचा आहे आणि आपल्या ब्लॉग | Blogspot | Blogger च्या Setting मध्ये जावा लागेल.Google Adsense Auto Ads | ads.txt file download process |
ads.txt file blogger settings | ads.txt file Code
६. setting मध्ये गेल्यावर Monetization Section मध्ये तुम्हाला Custom Ads.TXT नाव दिसेल त्या वर क्लिक करा.
7.click केल्यानंतर तुम्हाला असा box open होईल त्यात तुम्ही copy केलेला कोड paste करा किंवा त्यात टाका.blogger setting for adsense
८. कोड टाकल्यानंतर save वर क्लिक करून save करा जो error येत होता तो solve होऊन जाईल.
step २:-
१. या error ला तुम्ही दोन पद्धतीने सोडवता येते आपण वर पहिली पद्धत बगितली आहे आत्ता दुसरी पद्धत बघूया.
२. error च्या पुढे learn More च option आल असेल तर त्या वर क्लिक करा .
३. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं surface किंवा page दिसेल.
Google adsense Ads.txt Solution Google page
४.त्या नंतर खाली तुम्हाला Add Your Publisher id To AnAds.txt हे section दिसेल त्यात खाली एक कोड दिला आहे त्याला copy करा.
earnings at risk – you need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue |
२. Fix Now वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक file download करण्यासाठी सांगेल ती download वर क्लिक करून download करा.
Google Adsense Auto Ads | ads.txt file download process | ads.txt file Code |
५. तुम्हाला हा कोड copy करायचा आहे आणि आपल्या ब्लॉग | Blogspot | Blogger च्या Setting मध्ये जावा लागेल.
Google Adsense Auto Ads | ads.txt file download process | ads.txt file blogger settings | ads.txt file Code |
६. setting मध्ये गेल्यावर Monetization Section मध्ये तुम्हाला Custom Ads.TXT नाव दिसेल त्या वर क्लिक करा.
7.click केल्यानंतर तुम्हाला असा box open होईल त्यात तुम्ही copy केलेला कोड paste करा किंवा त्यात टाका.
blogger setting for adsense |
८. कोड टाकल्यानंतर save वर क्लिक करून save करा जो error येत होता तो solve होऊन जाईल.
step २:-
Google adsense Ads.txt Solution Google page |
४.त्या नंतर खाली तुम्हाला Add Your Publisher id To AnAds.txt हे section दिसेल त्यात खाली एक कोड दिला आहे त्याला copy करा.
५.तो कोड google.com, pub-0000000000000000, DIRECT, f08c47fec0942fa0 असं काही भेटेल त्यात फक्त तुम्हाला
pub-0000000000000000 , Zero च्या जागी तुम्हाला तुमचा Google adsense publisher idटाकावा लागेल काही अश्या प्रकारे
pub-१२३४५४५४५४५
६. त्या नंतर google.com, pub-१२३४५४५४५४५, DIRECT, f08c47fec0942fa0 तुम्हाला असं कोड मिळेल तो तुम्हाला blogger मध्ये जाऊन टाकावा लागेल. काही अश्याप्रकारे
५. तुम्हाला हा कोड copy करायचा आहे आणि आपल्या ब्लॉग | Blogspot | Blogger च्या Setting मध्ये जावा लागेल.Google Adsense Auto Ads | ads.txt file download process | ads.txt file blogger settings | ads.txt file Code |
६. setting मध्ये गेल्यावर Monetization Section मध्ये तुम्हाला Custom Ads.TXT नाव दिसेल त्या वर क्लिक करा.
7.click केल्यानंतर तुम्हाला असा box open होईल त्यात तुम्ही copy केलेला कोड paste करा किंवा त्यात टाका.
blogger setting for adsense |
८. कोड टाकल्यानंतर save वर क्लिक करून save करा जो error येत होता तो solve होऊन जाईल.
Thanks you for commenting your questions. I will see question and respond you.